बुधवार, ७ एप्रिल, २०२१

कशास काय म्हणतात,

 ⭐⭐


💁‍♀️कशास काय म्हणतात 


जगाचे छप्पर – तिबेट

7 बेटयांचे शहर – मुंबई

सूर्यास्ताचा देश – इंग्लंड

5 नद्यांचा प्रदेश – पंजाब

धान्यांचे कोठार – प्रेअरीज प्रदेश

लवंगाची भूमी – मादागास्कर

पाचुंचे बेट – श्रीलंका

चीनचे दुख:श्रु – हो हॅंग हो नदी

7 टेकड्यांचे शहर – रोम

पूर्वेकडील व्हेनिस – कोची

निळा पर्वत – निलगिरी

नाईलची देणगी – इजिप्त

पवित्र भूमी – पॅलेस्टाईन

युरोपचे क्रीडांगण – स्वित्झरलॅंड

व्हाईट सिटी – बेलग्रेड

यंपायर्स सिटी – न्यूयार्क

भूमध्य समुद्राची किल्ली – जिब्राल्टर

भारताचे प्रवेशद्वार – मुंबई 

युरोपचा सुरुंग – बाल्कन प्रदेश

इंग्लंडचे उद्यान – पेठ

सुवर्णमंदिराचे शहर – अमृतसर

मैफल वृक्षांचा देश – कॅनडा

काळे खंड – आफ्रिका

बर्फाची भूमी – कॅनडा

युरोपचे रणक्षेत्र – बेल्जियम

गुलाबी शहर – जयपूर

राजवाड्यांचे शहर – कलकत्ता

पांढऱ्या हत्तीचा प्रदेश – सयाम

दुर्लक्षित शहर – ल्हॉसा

मोटार गाड्यांचे शहर – डेट्राईट

हजार सरोवरांचा प्रदेश – फिनलँड

उगवत्या सूर्याचा देश – जपान

मध्यरात्रीचा सूर्य – नार्वे

सोनेरी प्रवेश द्वाराचे शहर – सनफ्रान्सिस्को

गोऱ्या माणसाचे थडगे – गिनीचा किनारा

जगाचे साखरेचे कोठार – क्युबा

दक्षिण गोलार्धातील इंग्लंड – न्यूझीलंड

कंगारुंचा देश – ऑस्ट्रेलिया

अरबी समुद्राची राणी – कोची

युरोपचे गव्हाचे कोठार – युक्रेन

आसामचे अश्रु – ब्रह्मपुत्रा नदी

उत्तरेकडील व्हेमिस – स्टॉक होम


 💁‍♀️ जगातील पहिले व सर्वात मोठे 


पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )


पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)


भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो


जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके


दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन


भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर


अंतराळात जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री


चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11


जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड  मॅगेलन


अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया


अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर


भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन


पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)


जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ  


पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)



भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान


सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा


पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963


भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन


अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव


भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर 


जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)


जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)


चंद्रावर पाऊल टेकवणारा पहिला मानव – नील आर्मस्ट्रॉंग (20 जुलै 1969


जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर ( सैबेरिया)


जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर


भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा


भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला


जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड


जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)


जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ


जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)


एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के


जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)


जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)


जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका


जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत


जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत


जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)


अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड


अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट


जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)


एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू


एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर


जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)


प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी


एवरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले दांपत्य – आंद्रेज व मारिना स्टेम्फेलजी


एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई 


जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी


जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई


जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया


जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन


जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने


जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)


जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)


जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग


जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)


जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)


जगातील सर्वात मोठा खंड – आशिया


जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस


जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात


जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक


जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली


जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया


जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन


जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को


जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन


जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर


जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र

⭐गजानन गोपेवाड ⭐

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...