https://forms.gle/2bJqAw1aQ5gMpwoJ6 "अग्निपंख फौंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन- २०२०-२०२१ सूचना."
१. सदरील पुरस्कार हा फक्त नवोपक्रम शिक्षक/शिक्षिका यांच्या साठीच राहील.
२. सदरील पुरस्कारा साठी लागणारे सर्व कागदपत्र हे हार्ड कॉपी (Hard Copy) मध्ये देणे अनिवार्य राहील. (हार्ड कॉपी चा बंच येताना सोबत घेऊन येणे. )
३. दिलेल्या लिंक मध्ये स्व-घोषित चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याला Download करून Print काढून आपली स्वाक्षरी व नाव पत्ता सह Upload करावे.
४. सदरील लिंक मध्ये ४ भाग (Section) आहेत. (Section-1) पहिल्या भागामध्ये सूचना दिल्या आहेत. (Section-2) दुसऱ्या भागामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे. (Section-3) तिसऱ्या भागामध्ये "नवोपक्रम माहिती" भरावयाची आहे. (Section-4) चौथ्या भागामध्ये "नवोपक्रम यशस्वीते बाबत" माहिती भरावयाची आहे.
५. (Section-4) चौथ्या भागामध्ये आपल्याला आपल्या "नवोपक्रम बातम्या/ बातम्याचे कात्रण" यांची 5 image : required size - 10mb किंवा एकाच pdf मध्ये एकत्र करूनआपले सर्व बातम्या व कात्रण टाकावे. 1pdf : required size - 10mb
६. वरील लिंक हि एक वेळच वापरता येईल (Link required only one Response)
७. लिंक भरतांना चुका झाल्यास किंवा पुन्हा भरावयाची असल्यास दुसऱ्या E-Mail द्वारे भरावी.
८. तसेच सदरील माहिती हि soft copy मध्ये तय्यार करून "agnipankhfoundationmh@gmail.com" या E-Mail वर टाकावी. (pdf file मध्ये तय्यार करून टाकावी.)
९. Soft Copy ची प्रिंट करून त्यासोबत केलेले उपक्रमाचे photos सोबतच्या बंच मध्ये आणावे. (पुरस्कार घेण्यास येतानां)
१० वरील लिंक भरताना आपणास काही अडचणी आल्यास खालील नंबरवर संपर्क करावा.
- ७३७८६७०२८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा