गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

ऐकपणती व्यसनमुक्ती साठी राबवतांना गजानन गोपेवाड समवेत विद्यार्थी

आज दिनांक 24/10/2019 ला जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ येथील अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक यांनी, एक पणती व्यसनमुक्ती साठी लावण्यात आली असून या उपक्रमात सहभागी विद्यार्थीनी व शिक्षक सहभागी झाले आहे यात समाज व्यसनापासून दुर राहण्यासाठी माहीती गजानन गोपेवाड यांनी दिली तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले,व विद्यार्थी यांना पण त्यांच्या घरी एकपणती व्यसनमुक्ती साठी लावण्यास सांगितले,  ¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥££££££££££££££££¥¥¥£¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...