आज दिनांक 11/10/2019वार शुक्रवारी जिल्हा परिषद उर्दू शाळा आंबोडा येथील शाळेत भेट देऊन विद्यार्थी सोबत विज्ञान विषयी आवड कशी निर्माण करता येईल या विषयावर चर्चा केली, व विद्यार्थी, शिक्षक यांनी मला प्रतिसाद सकारात्मक दिला, अभ्यास कसा करावा हे पण समजावून सांगितले अंबोडा येथील शिक्षक यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या बद्दल धन्यवाद!!!!!
आपला गजानन गोपेवाड अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक पंचायत समिती महागांव, जिल्हा परिषद यवतमाळ





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा