सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺आज दिनांक,🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
 14/102019 ला मा, गटशिक्षणाधिकारी साहेब किशोर रावते सर, महागांव पंचायत समिती यांच्या हस्ते व्यसनमुक्ती साठी पालकांना व्यसनमुक्ती पासून जनजागृती करून त्यांना व्यसन सोडविले याची दखल घेत, सलाम फाऊंडेशन मुंबई, सकाळ समूह ,बजाज इलेक्ट्रॉनिक,महाराष्ट्र राज्य संचलनालय ,याज कडून, अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सोबत तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला,आज प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले,  सदर कार्यक्रमात महागाव पंचायत समिती मधील  शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश धावंडकर, रमेश पवार, गजानन नांदेडकर, महेंद्र कावळे, सुनील हिंगमिरे,किरण राठोड ,अमोल जाधव, मबीन हक्क, व बी आर सी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते,  माजी गटशिक्षणाधिकारी शेख अकबर हे सुद्धा उपस्थित होते ,सदर कार्यक्रमात प्रस्ताविक हिंगमिरे सरांनी केले व गजानन गोपेवाड यांना रावते साहेब यांच्या हस्ते  श्याल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले ,व सोबतच यश धुळधुळे, श्रध्दा पाईकराव, करण भिमटे यांना त्यांच्या पालकांना सोबत महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदर पालकांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे,
अग्नीपंख विज्ञान केंद्र या पुढे ही समाजहित,राष्ट्र हितासाठी सदैव काम करत राहील, व सलाम फाऊंडेशन मुंबई ,व आजयजी पीलनकर सरांचे आभार व्यक्त केले व तसेच मार्गदर्शक शिक्षक सुनील हिंगमिरे सर, अशोक लांडगे सर यांनी सुध्दा वेळोवेळी मदत केली त्या बद्दल धन्यवाद  असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे, आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी व्यक्त केले
🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭
धन्यवाद!!!
जय हिंद जय भारत







o==[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>o==[]:::::::::::☜☆☞o==[]::::::::::::::::>🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...