आज दिनांक 13/11/2019ला केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा,येथील "अग्नीपंख विज्ञान केंद्र "जिल्हा परिषद यवतमाळ येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप रावते व DIECPD चे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रशांत गावंडे यांनी विद्दयाथ्यासोबत सविसत चर्चा केली व नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान क्यु आर कोड बदल माहिती करून घेतली व समाधान व्यक्त केले, त्या बद्दल धन्यवाद!!!
हिगमिरे,राम जाधव,पि डि राठोड , हे उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा