सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

टीचर इनोव्हेशन अवार्ड गजानन गोपेवाड यांना सन 2019

स्टेट इनोव्हेशन रिसर्च फाऊंडेशन सोलापूर चा राज्य पुरस्कार मिळाला आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे या उपक्रमाला, सर फाऊंडेशन सोलापूर चा राज्य पुरस्कार प्राप्त, दिनांक 31/10/2019व1/11/2019 ला सिंहगड इंजीनिअरिंग काँलेज, सोलापूर, केगांव येथे पार पडला त्यातील काही क्षणचित्रे









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...