मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्र रत्न सन्मानीत करण्यात आले ही बातमी

अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला सोबत तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण सन्मान प्राप्त झाले 

याची दखल घेत महागांव पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी, किशोर रावते साहेब यांनी गजानन गोपेवाड यांच्या सोबतच तीन विद्यार्थ्यांना सुध्दा सत्कार करण्यात आले, सोबत रमेश धावंडकर, रमेश पवार, व बी आर सी महागांव येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते, 

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺आज दिनांक,🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
 14/102019 ला मा, गटशिक्षणाधिकारी साहेब किशोर रावते सर, महागांव पंचायत समिती यांच्या हस्ते व्यसनमुक्ती साठी पालकांना व्यसनमुक्ती पासून जनजागृती करून त्यांना व्यसन सोडविले याची दखल घेत, सलाम फाऊंडेशन मुंबई, सकाळ समूह ,बजाज इलेक्ट्रॉनिक,महाराष्ट्र राज्य संचलनालय ,याज कडून, अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सोबत तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला,आज प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले,  सदर कार्यक्रमात महागाव पंचायत समिती मधील  शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश धावंडकर, रमेश पवार, गजानन नांदेडकर, महेंद्र कावळे, सुनील हिंगमिरे,किरण राठोड ,अमोल जाधव, मबीन हक्क, व बी आर सी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते,  माजी गटशिक्षणाधिकारी शेख अकबर हे सुद्धा उपस्थित होते ,सदर कार्यक्रमात प्रस्ताविक हिंगमिरे सरांनी केले व गजानन गोपेवाड यांना रावते साहेब यांच्या हस्ते  श्याल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले ,व सोबतच यश धुळधुळे, श्रध्दा पाईकराव, करण भिमटे यांना त्यांच्या पालकांना सोबत महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदर पालकांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे,
अग्नीपंख विज्ञान केंद्र या पुढे ही समाजहित,राष्ट्र हितासाठी सदैव काम करत राहील, व सलाम फाऊंडेशन मुंबई ,व आजयजी पीलनकर सरांचे आभार व्यक्त केले व तसेच मार्गदर्शक शिक्षक सुनील हिंगमिरे सर, अशोक लांडगे सर यांनी सुध्दा वेळोवेळी मदत केली त्या बद्दल धन्यवाद  असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे, आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी व्यक्त केले
🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭
धन्यवाद!!!
जय हिंद जय भारत







o==[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>o==[]:::::::::::☜☆☞o==[]::::::::::::::::>🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

जि प ऊर्दू शाळा आंबोडा या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक चर्चा करताना





आज दिनांक 11/10/2019वार शुक्रवारी जिल्हा परिषद उर्दू शाळा आंबोडा येथील शाळेत भेट देऊन विद्यार्थी सोबत विज्ञान विषयी आवड कशी निर्माण करता येईल या विषयावर चर्चा केली, व विद्यार्थी, शिक्षक यांनी मला प्रतिसाद सकारात्मक दिला, अभ्यास कसा करावा हे पण समजावून सांगितले अंबोडा येथील शिक्षक यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या बद्दल धन्यवाद!!!!!
आपला गजानन गोपेवाड अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक पंचायत समिती महागांव, जिल्हा परिषद यवतमाळ 

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

आरोग्य साधनम्

                  =  आरोग्य साधनम्

=====================================

स्वच्छ भारत सुंदर भारत

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
       

        स्वछ भारत सुंदर भारत 

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺
           
  
             एक कदम स्वच्छता कडे अभियान मूल्यवर्धन 
=====================================
       


     सादर करत आहे  
अग्नीपंख वि, केंद्र  मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ 

==========================================================================
१) स्वच्छ शाळा अभियान
२) स्वच्छ वर्ग खोली अभियान 
३)स्वच्छ शालेय परिसर अभियान 
४)हात धुवून स्वच्छ करणे अभियान


     
=======================================
सहभागी शिक्षक हिंगमिरे, लांडगे, नरावाड, 
यांचे अनमोल सक्रीय सहभाग आहे त्याबद्दल 
                          धन्यवाद!! 

आज शाळेत योगासने सादर करताना गजानन गोपेवाड सर


रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

कळलावीच फूल

आज दिनांक 22/09/2019 ला कळलावीच फूल दाखवत आहे
मार्गदश्रक



शिक्षक गजानन गोपेवाड
अग्नीपंख विज्ञान केंद्र 

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

वाळवंटातील जहाज "ऊंट"

¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥ वाळवंटातील जहाज हा" ऊंट" आपण याला संबोधित करतो, उंटाची मान ऊंच असते, म्हणून तो ऊंच झाडाची पाने सहज तोडून खातो, उंटाचे पाय शरीरापासून लांब असतात, म्हणून तो सहज वाळवंटात गरम व उष्ण हवामानात राहतो, उंटाच्या तळपायाला गादी मवु असते, उंटाच्या डोळे वर झापणी असते त्या मुळे वादळ वारे या पासून संरक्षण होते, व तसेच उंटाची कातडी जाड असते, 
धन्यवाद! 
आपला गजानन गोपेवाड 





 #####################################
 ¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥
  1. ¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण देतांना श्री नितीनजी भालचक्र

  























==========================================================================      *अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण*


आज दिनांक 29/08/2019 ला मातोश्री विद्यालय महागांव येथे अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण देतांना श्री, नितीनजी भालचक्र सर(अधियायाता.diecpd yevtmal,) प्रशिक्षणासाठी महागांव पंचायत समिती मधील मुडाणा केंद्र व कोठारी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते व केंद्रप्रमुख बबन कोरके हे उपस्थित होते  ज्योती लांडे मॅडम यांनी पण उत्कृष्ट  असे मार्गदर्शन केले  ,
21 व्या शतकातील कौशल्य कसे विध्याथ्यांमध्ये विकसित करायचे यांचे मार्गदर्शन केले,शैक्षणिक व्हिडीओ क्लिप प्रोजेक्टर वर दाखवून   NAS वर आधारित प्रश्न कसे काढावे व पाठटाचण कसे करायचे व घटकानुरूप  पाठटाचण व त्या साठी लागणारे शैक्षणिक साहित्य या बद्दल माहिती दिली 
कार्यक्रम चे आभारप्रदरशन  मोबीन हक्क सरांनी केले, 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...