सोमवार, २२ मार्च, २०२१

माझे शैक्षणिक उलेखनिय कामगिरी गजानन गोपेवाड

 [3/14, 4:55 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: गजानन गोपेवाड यांचे काहि उल्लेखनीय शैक्षणिक कार्य 

1) राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण 2004 ला व 2005 ला सन्मान पत्र

2) आशय गणित समृद्धी कार्यक्रमात सहभागी व सन्मान पत्र सन 2008

3) मानव विकास अधिकार सुरक्षा उमरखेड परिषदेत सत्कार व सन्मान पत्र सन 2009

4) राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम  दिनांक 30/11/2010 या मध्ये राष्ट्रीय कार्य केले, 

5) मानव अधिकार सुरक्षा परिषद मुंबई ,यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले बदल सन 2010 ला राज्य स्तरीय गुण गौरव पुरस्कार प्रदान केला 

6)  जिल्हा स्तरावरील कब पथक व तालुका पातळीवर कब पथक सहभागी व तालुका पातळीवर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक सन -2016,2017,2018

7) अग्निपंख विज्ञान केंद्राची स्थापना दिनांक 16 डिसेंबर 2017 ला करून, गणित, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग यशस्वी चाचणी घेऊन करत आहे, अखंड व अविरत पणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून, आणि आज रोजी 365 शैक्षणिक व्हिडिओ गणित विज्ञान विषयातील बनवून संपूर्ण महाराष्ट्रात, व जागतिक पातळीवर युट्यूब, फेसबुक, ब्लॉग च्या माध्यमातून व काहि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून प्रसार व प्रचार सुरु आहे, यात विशेष प्रेरणास्थान मा, मिलींद कुबडे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ ,आमचे मार्गदर्शक सर्व चमु आहे, विशेष आभार मा, नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) 

8) 2आँक्टोंबर 2019 ला सलाम फाउंडेशन मुंबई याचे मार्फत सन 2019 चा व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र रत्न गुण गौरव सन्मान मिळाला. 

9)  45 वे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उपाध्यक्ष पद भूषविले. 

10)  नवौपक्रमशील शिक्षक राज्य पुरस्कार सन 1 नोव्हेंबर 2019 ला मिळाला. 

11) पुरग्रस्तांना आर्थिक मदत व लोकसहभागातून उभी करून दिली सन 2019

12)  संकल्प सिध्दी संस्था भंडारा कडुन करोना -19 च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान पत्र मिळाले 

13) कोरोना -19 योद्धा म्हणून सलग 28 दिवस काम साधुनगर येथे केले त्या बदल तहसीलदार महागांव यांच्या कडून गुण गौरव सन्मान पत्र मिळाले .

14) शिक्षणाची वारी मध्ये विद्यार्थी सह सक्रीय सहभाग घेतला  नांदेड येथील, सन 2019

15) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2019 ला सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. 

16) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात चिल्ड्रन्स इनोव्हेशन व कार्यशाळा घेतली सन 2019_2020

17) 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सन्मान पत्र मिळाले. 

18) पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीतेकरता वार्ताहर, प्रींट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा जाहीर सत्कार सलग घेतला जात आहे. सन 2017,ते 2021 

19) 27 जुलै 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ, ए पी जे कलाम सरांच्या 50 व्या स्मृतिदिन आँनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. सन 2020

20) 5 सप्टेंबर 2020 ला सहित्य संपदा या संस्थेने सन्मानीत केले. 

21) 5सप्टेंबर 2020 ला MKCL आँनलाईन स्पर्धेत सहभागी झाले त्या बद्दल सन्मान पत्र दिले. 

22) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झाले म्हणून सन्मान पत्र दिले. सन 2020

23) मेरी शिक्षा,मेरा अभियान भारत, 1/10/2020 ला my NEP, AMBASSADOR    राष्ट्रीय शिक्षा पाँलीसी 2020

24) राष्ट्रीय शिक्षक शास्त्रज्ञ भारत 1जानेवारी 2021 ला सहभागी व सन्मान पत्र दिले.

25) हरित सेना 350 विद्यार्थी सह केले 

26) राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण वन विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

27) वृक्षारोपण व संवर्धन,जलसाक्षरता,वसुंधरा दिन, साजरा केला जात आहे. वनराई बंधारे  दरवर्षी बांधले जातात, सामाजिक, उपक्रम राबविले जात आहे. 

28) राज्य पातळीवर , जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, विज्ञान /गणित विषयाचा तज्ञ शिक्षक म्हणून काम सुरू आहे .कार्यशाळा घेतली जात. 

29)थोर पुरषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त शाळेत व महाराष्ट्र अग्निपंख समुहा मार्फत उपक्रम घेतले जात आहे. 

30) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे.

याच बरोबर प्रींट मीडाया , इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक ,कविता, स्त्री सबलीकरण, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, लेख लिहून प्रसिद्धी देण्यात येते.माझ्या उपक्रमाची दखल प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेऊन प्रसिद्धी दिली. 

31) याच बरोबर खेळ क्रीडा, योगासन, मात काम, कलाकुसर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक व कागदी बनवून घेतली जात, भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील शिक्षक, पालक विद्यार्थी जवळपास 36000  लोकांनी माझे उपक्रम बघीतले .1000 माझ्या युट्यूब चॅनेल चे शिक्षक ,पालक, विद्यार्थी सभासद आहे. फेसबुकवर 5000+व गृपमध्ये पण बरेच शिक्षक पालक विद्यार्थी उपक्रम बघतात,

[3/14, 4:58 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: गजानन गोपेवाड यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार  जाहीर 


जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा याशाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड यांना11/4/2021चा माऊली संकुल, झोपडी कँटिन, नगर मनमाड रोड सावेडी अहमदनगर, सभागृहात येथील भव्य दिव्य समारंभात सन 2021चा लोकसत्ता संघर्ष अहमदनगर, येथील प्रतिष्ठेचा, शिक्षक रत्न राज्य पुरस्कार देण्यात येणार आहे,  गजानन गोपेवाड यांनी नवपक्रमशील शिक्षक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात नावलौकिक आले आहे, त्यांनी मुडाणा शाळेत अग्निपंख विज्ञान केंद्र उभारुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोग करत आहे.  या उपक्रमाचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडिया च्या माध्यमातून करत आहे, याचा फायदा अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना होत आहे. याच बरोबर सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. देशहितासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले गेले आहे. या पुर्वी पण गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्रात अनेक मानसन्मान व प्रतिष्ठेचा समजला जाणारे अनेक संस्थानी राज्य स्तरीय गुण गौरव, उपक्रमशील राज्य पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, मानव विकास, कडुन गुण गौरव पुरस्कार मिळाला, 

काही उल्लेखनीय कामगिरी 

गजानन गोपेवाड यांचे काहि उल्लेखनीय शैक्षणिक कार्य 

1) राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण 2004 ला व 2005 ला सन्मान पत्र

2) आशय गणित समृद्धी कार्यक्रमात सहभागी व सन्मान पत्र सन 2008

3) मानव विकास अधिकार सुरक्षा उमरखेड परिषदेत सत्कार व सन्मान पत्र सन 2009

4) राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम  दिनांक 30/11/2010 या मध्ये राष्ट्रीय कार्य केले, 

5) मानव अधिकार सुरक्षा परिषद मुंबई ,यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले बदल सन 2010 ला राज्य स्तरीय गुण गौरव पुरस्कार प्रदान केला 

6)  जिल्हा स्तरावरील कब पथक व तालुका पातळीवर कब पथक सहभागी व तालुका पातळीवर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक सन -2016,2017,2018

7) अग्निपंख विज्ञान केंद्राची स्थापना दिनांक 16 डिसेंबर 2017 ला करून, गणित, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग यशस्वी चाचणी घेऊन करत आहे, अखंड व अविरत पणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून, आणि आज रोजी 365 शैक्षणिक व्हिडिओ गणित विज्ञान विषयातील बनवून संपूर्ण महाराष्ट्रात, व जागतिक पातळीवर युट्यूब, फेसबुक, ब्लॉग च्या माध्यमातून व काहि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून प्रसार व प्रचार सुरु आहे, यात विशेष प्रेरणास्थान मा, मिलींद कुबडे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ ,आमचे मार्गदर्शक सर्व चमु आहे, विशेष आभार मा, नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) 

8) 2आँक्टोंबर 2019 ला सलाम फाउंडेशन मुंबई याचे मार्फत सन 2019 चा व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र रत्न गुण गौरव सन्मान मिळाला. 

9)  45 वे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उपाध्यक्ष पद भूषविले. 

10)  नवौपक्रमशील शिक्षक राज्य पुरस्कार सन 1 नोव्हेंबर 2019 ला मिळाला. 

11) पुरग्रस्तांना आर्थिक मदत व लोकसहभागातून उभी करून दिली सन 2019

12)  संकल्प सिध्दी संस्था भंडारा कडुन करोना -19 च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान पत्र मिळाले 

13) कोरोना -19 योद्धा म्हणून सलग 28 दिवस काम साधुनगर येथे केले त्या बदल तहसीलदार महागांव यांच्या कडून गुण गौरव सन्मान पत्र मिळाले .

14) शिक्षणाची वारी मध्ये विद्यार्थी सह सक्रीय सहभाग घेतला  नांदेड येथील, सन 2019

15) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2019 ला सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. 

16) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात चिल्ड्रन्स इनोव्हेशन व कार्यशाळा घेतली सन 2019_2020

17) 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सन्मान पत्र मिळाले. 

18) पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीतेकरता वार्ताहर, प्रींट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा जाहीर सत्कार सलग घेतला जात आहे. सन 2017,ते 2021 

19) 27 जुलै 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ, ए पी जे कलाम सरांच्या 50 व्या स्मृतिदिन आँनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. सन 2020

20) 5 सप्टेंबर 2020 ला सहित्य संपदा या संस्थेने सन्मानीत केले. 

21) 5सप्टेंबर 2020 ला MKCL आँनलाईन स्पर्धेत सहभागी झाले त्या बद्दल सन्मान पत्र दिले. 

22) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झाले म्हणून सन्मान पत्र दिले. सन 2020

23) मेरी शिक्षा,मेरा अभियान भारत, 1/10/2020 ला my NEP, AMBASSADOR    राष्ट्रीय शिक्षा पाँलीसी 2020

24) राष्ट्रीय शिक्षक शास्त्रज्ञ भारत 1जानेवारी 2021 ला सहभागी व सन्मान पत्र दिले.

25) हरित सेना 350 विद्यार्थी सह केले 

26) राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण वन विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

27) वृक्षारोपण व संवर्धन,जलसाक्षरता,वसुंधरा दिन, साजरा केला जात आहे. वनराई बंधारे  दरवर्षी बांधले जातात, सामाजिक, उपक्रम राबविले जात आहे. 

28) राज्य पातळीवर , जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, विज्ञान /गणित विषयाचा तज्ञ शिक्षक म्हणून काम सुरू आहे .कार्यशाळा घेतली जात. 

29)थोर पुरषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त शाळेत व महाराष्ट्र अग्निपंख समुहा मार्फत उपक्रम घेतले जात आहे. 

30) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे.

याच बरोबर प्रींट मीडाया , इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक ,कविता, स्त्री सबलीकरण, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, लेख लिहून प्रसिद्धी देण्यात येते.माझ्या उपक्रमाची दखल प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेऊन प्रसिद्धी दिली. 

31) याच बरोबर खेळ क्रीडा, योगासन, मात काम, कलाकुसर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक व कागदी बनवून घेतली जात, भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील शिक्षक, पालक विद्यार्थी जवळपास 36000  लोकांनी माझे उपक्रम बघीतले .1000 माझ्या युट्यूब चॅनेल चे शिक्षक ,पालक, विद्यार्थी सभासद आहे. फेसबुकवर 5000+व गृपमध्ये पण बरेच शिक्षक पालक विद्यार्थी उपक्रम बघतात,


गजानन गोपेवाड यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ मधील मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) मार्गदर्शक यांना दिले आहे.

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व महागांव, ऊमरखेड, पुसद येथील शिक्षकांनी गजानन गोपेवाड यांचे कौतुक केले आहे .अग्निपंख फाउंडेशन उमरखेड चे पदाधिकारी आत्माराम माटाळकर, राजकुमार कोंडलवाडे, साहेबराव भांगे, अशोक लांडगे,यांनी पण सुभेच्छा दिले आहे, सर्वच स्तरावर सुभेच्छांचा त्यांच्या वर वर्षाव होत आहे,

यंत्र मानव लेखन गजानन गोपेवाड


यंत्रमानव   ,

📙 *__* 📙  

**************** 

 

_सामान्य माणसाच्या मनात यंत्रमानवाबद्दल (रोबो) अत्यंत अवास्तव कल्पना असतात. वाट्टेल त्या गोष्टी करू शकणारा, पण त्याला कसलीही इजा होऊ न शकणारा, माणसाच्या रूपाच्या जवळपास जाणारा असा यंत्रमानव त्याच्या कल्पनेत असतो. या कल्पनेला खतपाणी घातले आहे, ते सिनेमांनी. पण प्रत्यक्षातला यंत्रमानव हे एक ओबडधोबड यंत्रच असते. फक्त त्या यंत्राचा एखादा 'हात' उपयुक्त काम करण्यात तरबेज असतो. हे सारे मानवासारखे दिसत नाही, कल्पनेशी तर अजिबात जुळत नाही. मग पाहणार्‍याची झालेली 'फसवणूक' जेव्हा हा यंत्रमानव प्रत्यक्ष काम करू लागतो, तेव्हाच थोडीशी कमी होऊ लागते._

     _एखादा यंत्रमानव धोकादायक वातावरणात, प्रदूषित हवेत, धूळ, उष्णता, दमटपणा, ओल याला दाद न देता सतत काम करू शकतो. त्याला ना कामाचा कंटाळा, ना दमणूक. तो ना चूक करीत, ना जास्त हुशारी दाखवीत. कसलीही अडचण कामात निर्माण झाली, तर तो शांतपणे काम तिथेच बंद करतो व वरिष्ठाला संदेश पाठवून देतो. यंत्रमानव म्हणजे पक्कया आधारावर टक्का आधारलेला यांत्रिक हातच म्हणाना. या हाताला गरजेप्रमाणे हालचाली दिलेल्या असतात. म्हणजे पक्कड घेण्यासाठी एक चिमटा, खाली वा वर करणे, गोलाकार फिरवणे, मागे पुढे करणे किंवा स्क्रू पिळण्याची उलटसुलट क्रिया करणे या स्वरूपाच्या हालचाली या हाताकरवी होऊ शकतात. हाताची लांबी कमी जास्त केली जाते._

     _यापुढचा भाग म्हणजे हालचाली नियंत्रित करण्याचा. यासाठी यंत्रमानवाच्या मेंदूत म्हणजे कॉम्प्युटरमध्ये एक आज्ञावली भरलेली असते. त्यानुसार व्यवस्थित हालचाली होत राहतात. अडथळा आल्यास कधी व कसे थांबायचे, हेही आज्ञावलीत नमूद केलेलेच असते. प्रामुख्याने यंत्रमानवाकडे वेल्डिंग, सरफेस ग्राइंडिंग, पेंटिंग, भट्टीजवळची कामे सोपवली जातात. एखाद्या सरकत्या पट्ट्यावर समोर येऊन ठाकलेल्या वस्तूवर योग्य ती प्रक्रिया यांत्रिकपणे करण्याचे काम यंत्रमानव करतो. संपले की, थांबतो. पट्टा पुढे सरकून नवीन वस्तू समोर येते. पुन्हा काम सुरू. हा प्रकार अव्याहत चालू राहतो. सहसा सर्वात जास्त यंत्रमानव वाहननिर्मितीच्या कारखान्यांत वापरले जातात._

     _यंत्रमानवाची निर्मिती ही अत्यंत महागडी बाब आहे. त्याच्या कामाचे स्वरूप, त्यासाठीची आज्ञावली व त्याची पूर्ण निर्मिती या गोष्टींसाठी अत्यंत कुशल इंजिनिअरची गरज लागते. हाताचे काम, हालचाली नियंत्रित करायला विद्युत मोटारी, हायड्रोलिक सिस्टीम किंवा हवेच्या दाबावर काम करणारी न्यूमॅटिक यंत्रणा वापरावी लागते. आज्ञावली तयार करण्यासाठी अत्यंत किचकट, कित्येक तासांचे काम कम्प्युटरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला करावे लागते, तर या कॉम्प्युटरची घडण कशी असावी, हे हार्डवेअर इंजिनिअर ठरवतो. शेवटी हे सारे साचे तयार करून त्यांची उभारणी करणे हे गुंतागुंतीचे काम असतेच._

     _याउप्परही यंत्रमानव दुसऱ्या कामासाठी उपयोगी नसतोच. यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कारखान्यातच यंत्रमानव परवडतो. चंद्रावर गेलेली याने, त्यांनी केलेली यांत्रिक कामे ही यंत्रमानवाचा एक भाग होता. मानवरहीत उपग्रह वा प्रयोगशाळा अवकाशात प्रयोग करतात, तोही यंत्रमानवाचाच एक भाग होय. आणि स्टारवॉर्समध्ये दिसणाराही यंत्रमानवच होता. यंत्रमानवासारखेच तयार केलेले 'यंत्रप्राणी' 'जुरासिक पार्क' या सिनेमात डायनासाॅरचे काम करतात._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड *

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


शिक्षका बदल लेख

 सर्व शिक्षकांना समर्पित...


*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.* 😊


मी एक शिक्षक आहे! 

आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश! मै भी टिचर होता। 😊

येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात. 🥰


वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि.... दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही. 

मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. *मी शाळेत आहे... शाळेत जात आहे..... हे सांगणं किती मस्त वाटतं.* 🥰 

मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. *मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते.*

विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. *एकदम.... क ssडssक.* 👍


एकंदरीत काय तर.... शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते.


इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच प्राजक्ती वाटतात. बाईंचा गजरा मुलींसाठी कौतुकाचा विषय असतो. 

*नव्या कोऱ्या पोताची. परीटघडीची साडी. बाई आणि आई यांनाच शोभून दिसते.* 🙏🏻 

कंबरेला पदर खोवून बाई जेव्हा खो देतात तेव्हा त्या.... मुलांमध्ये मूल होऊन जातात. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी.. कबड्डी म्हणत सर स्वार होतात.... आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. *जगण्याचा उत्सव हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो.* 😊 

निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. *काय असतात यांचे ऋणानुबंध? कळत नाही.* 😢


*काहीही म्हणा.... हे पुण्य फक्त शिक्षकालाच लाभले.* 🙏🏻


बहुतांश शिक्षक खेड्यापाड्यात शिकले घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले. खेड्यातील मुलांनाही. सर... बाई.. मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम गर्दी असते. मुलं ज्याम भारी असतात. 🥰


हे सारं असं होतं.... 

मग अभिमान वाटू लागतो...

मी शिक्षक असल्याचा. आचार्य चाणक्य शिक्षक होते.

सावित्रीबाई शिक्षिका होत्या

महात्मा फुले शिक्षक होते.

नामदार गोखले शिक्षक होते.

केशवसूत शिक्षक होते..

डॉ. ए.पी.जे. कलाम ,आचार्य अत्रे शिक्षक होते...

ताराबाई मोडक.. 

अनुताई वाघ शिक्षिका होत्या.

श्री साने गुरुजी शिक्षक होते.

आज मीही शिक्षक आहे. अभिमान आहे. 😊


का नाही लोकांना हेवा वाटणार. वाटणारच. ते विचारतील... कसं काय बुवा हे झालं? त्यांना मस्त नामदेवांचा अभंग ऐकवावा.

*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 🙏🏻*


*सर्व शिक्षकांना समर्पित*

संकलन गजानन गोपेवाड 

🙏🙏🌷🌷🌹

जागतिक जल दिन

 *_आज_*


*_२२ मार्च_*


💧 *_जागतिक जल दिन_* 💧

************************


_दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो._


_संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे._


*_पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?_*

_●पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?_

_●पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?_

_●भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?_

_●नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?_

_●तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?_

_●पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?_

_●पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?_

_●पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?_

_●पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?_

_●पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?_


*_आपली भूमिका काय ?_*

_●स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे._

_●पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे._

     _लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

रविवार, २१ मार्च, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳 गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *मास्टर दा सूर्य सेन*                                     (चटगाँव सशस्त्र क्रांति के नायक)

                                                             *जन्म : २२ मार्च, १८९४*

(चटगाँव,अविभाजित बंगाल, ब्रिटिश भारत)

                                                                        *मृत्यु : १२ जनवरी १९३४*

        (बंगाल,आज़ाद भारत)

                                                                        अन्य नाम :- मास्टर सूर्य सेन                                                            अभिभावक :- रामनिरंजन

नागरिकता :- भारतीय

प्रसिद्धि :- स्वतंत्रता सेनानी

विद्यालय :- 'बहरामपुर कॉलेज', बहरामपुर

शिक्षा :- बी. ए.

विशेष योगदान :- वर्ष १९२३ तक मास्टर सूर्य सेन ने चटगाँव के कोने-कोने में क्रांति की अलख जगा दी थी।

अन्य जानकारी :- आपने २३ दिसम्बर, १९२३ को चटगाँव में आसाम-बंगाल रेलवे के ट्रेजरी ऑफिस को लूटा। उन्हें सबसे बड़ी सफलता 'चटगाँव आर्मरी रेड' के रूप में मिली थी।

                                             भारत की स्वतंत्रता के लिए संघर्ष करने वाले प्रसिद्ध क्रांतिकारियों और अमर शहीदों में गिने जाते हैं। भारत भूमि पर अनेकों शहीदों ने क्रांति की वेदी पर अपने प्राणों की आहुति देकर आज़ादी की राहों को रोशन किया है। इन्हीं में से एक सूर्य सेन 'नेशनल हाईस्कूल' में उच्च स्नातक शिक्षक के रूप में कार्यरत थे, जिस कारण लोग उन्हें प्यार से 'मास्टर दा' कहते थे। "चटगाँव आर्मरी रेड" के नायक मास्टर सूर्य सेन ने अंग्रेज़ सरकार को सीधे चुनौती दी थी। सरकार उनकी वीरता और साहस से इस प्रकार हिल गयी थी की जब उन्हें पकड़ा गया, तो उन्हें ऐसी हृदय विदारक व अमानवीय यातनाएँ दी गईं, जिन्हें सुनकर ही रोंगटे खड़े हो जाते हैं।                                    🔥 *क्रांतिकारी गतिविधियाँ*

युवा सूर्य सेन के हृदय में स्वतंत्रता प्राप्ति की भावना दिन-प्रतिदिन बलवती होती जा रही थी। इसीलिए वर्ष १९१८ में चटगाँव वापस आकर उन्होंने स्थानीय स्तर पर युवाओं को संगठित करने के लिए "युगांतर पार्टी" की स्थापना की" अधिकतर लोग यह मानते थे कि तत्कालीन युवा वर्ग केवल हिंसात्मक संघर्ष ही करना चाहता था, जो कि पूर्णत: गलत था। स्वयं सूर्य सेन ने भी जहाँ एक और युवाओं को संगठित किया, वहीँ वह 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' जैसे अहिंसक दल के साथ भी जुड़े थे। वे 'भारतीय राष्ट्रिय कांग्रेस' की चटगाँव ज़िला कमेटी के अध्यक्ष भी चुने गए थे। अपने देशप्रेमी संगठन के कार्य के साथ ही साथ वह नंदनकानन के सरकारी स्कूल में शिक्षक भी नियुक्त हुए और यहीं से "मास्टर दा" के नाम से लोकप्रिय हो गए। नंदनकानन के बाद में वह चन्दनपुरा के 'उमात्रा स्कूल' के भी शिक्षक रहे।


💥 *गुरिल्ला युद्ध का निश्चय*

वर्ष १९२३ तक "मास्टर दा" ने चटगाँव के कोने-कोने में क्रांति की अलख जगा दी। साम्राज्यवादी सरकार क्रूरतापूर्वक क्रांतिकारियों के दमन में लगी हुई थी। साधनहीन युवक एक ओर अपनी जान हथेली पर रखकर निरंकुश साम्राज्य से सीधे संघर्ष रहे थे तो वहीं दूसरी और उन्हें धन और हथियारों की कमी भी सदा बनी रहती थी। इसी कारण मास्टर सूर्य सेन ने सीमित संसाधनों को देखते हुए सरकार से गुरिल्ला युद्ध करने का निश्चय किया और अनेक क्रांतिकारी घटनाओं को अंजाम दिया। उन्हें पहली सफलता तब मिली, जब उन्होंने दिन-दहाड़े २३ दिसम्बर, १९२३ को चटगाँव में आसाम-बंगाल रेलवे के ट्रेजरी ऑफिस को लूटा। किन्तु उन्हें सबसे बड़ी सफलता 'चटगाँव आर्मरी रेड' के रूप में मिली, जिसने अंग्रेज़ सरकार को झकझोर कर रख दिया। यह सरकार को खुला सन्देश था की भारतीय युवा मन अब अपने प्राण देकर भी दासता की बेड़ियों को तोड़ देना चाहता है।


🌀 *'भारतीय प्रजातान्त्रिक सेना' का गठन*

सूर्य सेन ने युवाओं को संगठित कर "भारतीय प्रजातान्त्रिक सेना" नामक एक सेना का संगठन किया। उनके नेतृत्व में क्रांतिकारियों के दल ने, जिसमें गणेश घोष, लोकनाथ बल, निर्मल सेन, अम्बिका चक्रवर्ती, नरेश राय, शशांक दत्त, अरधेंधू दस्तीदार, तारकेश्वर दस्तीदार, हरिगोपाल बल, अनंत सिंह, जीवन घोषाल और आनंद गुप्ता जैसे वीर युवक और प्रीतिलता वादेदार व कल्पना दत्त जैसी वीर युवतियाँ भी थीं। यहाँ तक की एक चौदह वर्षीय किशोर सुबोध राय भी अपनी जान पर खेलने गया।


🔫 *सैनिक शस्त्रागार की लूट*

पूर्व योजनानुसार १८ अप्रैल,१९३० को सैनिक वस्त्रों में इन युवाओं ने गणेश घोष और लोकनाथ बल के नेतृत्व में दो दल बनाये। गणेश घोष के दल ने चटगाँव के पुलिस शस्त्रागार पर और लोकनाथ जी के दल ने चटगाँव के सहायक सैनिक शस्त्रागार पर कब्ज़ा कर लिया। किन्तु दुर्भाग्यवश उन्हें बंदूकें तो मिलीं, किंतु उनकी गोलियाँ नहीं मिल सकीं। क्रांतिकारियों ने टेलीफ़ोन और टेलीग्राफ़ के तार काट दिए और रेलमार्गों को अवरुद्ध कर दिया। एक प्रकार से चटगाँव पर क्रांतिकारियों का ही अधिकार हो गया। तत्पश्चात् यह दल पुलिस शस्त्रागार के सामने इकठ्ठा हुआ, जहाँ मास्टर सूर्य सेन ने अपनी इस सेना से विधिवत सैन्य सलामी ली, राष्ट्रीय ध्‍वज फहराया और भारत की अस्थायी सरकार की स्थापना की।                              🔫 *अंग्रेज़ सैनिकों से संघर्ष*

इस दल को अंदेशा था की इतनी बड़ी घटना पर अंग्रेज़ सरकार तिलमिला जायेगी, इसीलिए वह गोरिल्ला युद्ध हेतु तैयार थे। इसी उद्देश्य के लिए यह लोग शाम होते ही चटगाँव नगर के पास की पहाड़ियों में चले गए, किन्तु स्थिति दिन पर दिन कठिनतम होती जा रही थी। बाहर अंग्रेज़ पुलिस उन्हें हर जगह ढूँढ रही थी। वहीं जंगली पहाड़ियों पर क्रांतिकारियों को भूख-प्यास व्याकुल किये हुए थी। अंतत: २२ अप्रैल, १९३० को हज़ारों अंग्रेज़ सैनिकों ने जलालाबाद पहाड़ियों को घेर लिया, जहाँ क्रांतिकारियों ने शरण ले रखी थी। ऐसी विपरीत परिस्थितियों में भी क्रांतिकारियों ने समर्पण नहीं किया और हथियारों से लेस अंग्रेज़ सेना से गोरिल्ला युद्ध छेड़ दिया। इन क्रांतिकारियों की वीरता और गोरिल्ला युद्ध-कोशल का अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि इस जंग में जहाँ ८० से भी ज़्यादा अंग्रेज़ सैनिक मरे गए, वहीं मात्र १२ क्रांतिकार ही शहीद हुए। इसके बाद मास्टर सूर्य सेन किसी प्रकार अपने कुछ साथियों सहित पास के गाँव में चले गए। उनके कुछ साथी कलकत्ता (वर्तमान कोलकाता) चले गए, लेकिन इनमें से कुछ दुर्भाग्य से पकडे भी गए।


अंग्रेज़ पुलिस किसी भी तरह से सूर्य सेन को पकड़ना चाहती थी। वह हर तरफ़ उनकी तलाश कर रही थी। सरकार ने सूर्य सेन पर दस हज़ार रुपये का इनाम भी घोषित कर दिया। जब सूर्य सेन पाटिया के पास एक विधवा स्त्री सावित्री देवी के यहाँ शरण ले रखी थी, तभी १३ जून, १९३२ को कैप्टेन कैमरून ने पुलिस व सेना के साथ उस घर को घेर लिया। दोनों और से गोलीबारी हुई, जिसमें कैप्टेन कैमरून मारा गया और सूर्य सेन अपने साथियों के साथ इस बार भी सुरक्षित निकल गए। इतना दमन और कठिनाइयाँ भी इन क्रांतिकारी युवाओं को डिगा नहीं सकीं और जो क्रांतिकारी बच गए थे, उन्होंने दोबारा खुद को संगठित कर लिया और अपनी साहसिक घटनाओं द्वारा सरकार को छकाते रहे। ऐसी अनेक घटनाओं में वर्ष १९३० से १९३२ के बीच २२ अंग्रेज़ अधिकारी और उनके लगभग २२० सहायकों की हत्याएँ की गयीं।


⛓️ *मित्र का धोखा और गिरफ्तारी*

इस दौरान मास्टर सूर्य सेन ने अनेक संकट उठाए। उनके अनेक प्रिय साथी पकडे गए और अनेकों ने यातनाएँ सहने के बजाय आत्महत्या कर ली। स्वयं सूर्य सेन एक स्थान से दूसरे स्थान पर जाते रहते और अपनी पहचान छुपाने के लिए नए-नए वेश बनाते। न तो उनके खाने का ठिकाना था और न ही सोने का, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी। किन्तु दुर्भाग्यवश उन्हीं का एक धोखेबाज साथी, जिसका नाम नेत्र सेन था, ईनाम के लालच में अंग्रेज़ों से मिल गया। जब मास्टर सूर्य सेन उसके घर में शरण लिए हुए थे, तभी उसकी मुखबिरी पर १६ फ़रवरी,१९३३ को उनको पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस प्रकार भारत का महान् नायक पकड़ा गया। नेत्र सेन की पत्नी अपने पति के इस दुष्कर्म पर इतनी अधिक दु:खी और लज्जित हुई कि जब उसके घर में उसी के सामने ही एक देशप्रेमी ने उसके पति की हत्या कर दी तो उसने कोई विरोध नहीं किया। यहाँ तक की जब पुलिस जाँच करने आई तो उसने निडरता से कहा- "तुम चाहो तो मेरी हत्या कर दो, किन्तु तब भी मैं अपने पति के हत्यारे का नाम नहीं बताऊँगी, क्योंकि मेरे पति ने सूर्य सेन जैसे भारत माता के सच्चे सपूत को धोखा दिया था, जिसे सभी प्रेम करते हैं और सम्मान देते हैं। ऐसा करके मेरे पति ने भारत माता का शीश शर्म से झुका दिया है।"                                                                       🕯️ *शहादत*

सूर्य सेन के प्रमुख साथी तारकेश्वर दस्तीदार ने अब "युगांतर पार्टी" की चटगाँव शाखा का नेतृत्व संभाल लिया। उन्होंने मास्टर सूर्य सेन को अंग्रेज़ों से छुड़ाने की योजना बनाई, लेकिन योजना पर अमल होने से पहले ही यह भेद खुल गया और तारकेश्वर, कल्पना दत्ता व अपने अन्य साथियों के साथ पकड़ लिए गए। सरकार ने सूर्य सेन, तारकेश्वर दस्तीदार और कल्पना पर मुकदमा चलाने के लिए विशेष न्यायालयों की स्थापना की। १२ जनवरी, १९३४ को सूर्य सेन को तारकेश्वर के साथ फाँसी की सज़ा दी गई, लेकिन फाँसी से पूर्व उन्हें ऐसी अमानवीय यातनाएँ दी गयीं। निर्दयतापूर्वक हथोड़े से उनके दांत तोड़ दिए गए, नाखून खींच लिए गए, हाथ-पैर जोड़-तोड़ दिए गए और जब वह बेहोश हो गए तो उन्हें अचेतावस्था में ही खींचकर फाँसी के तख्ते तक लाया गया। क्रूरता और अपमान की पराकाष्ठा यह थी की उनकी मृत देह को भी उनके परिजनों को नहीं सोंपा गया और उसे धातु के बक्से में बंद करके 'बंगाल की खाड़ी' में फेंक दिया गया।


📝 *अंतिम पत्र*

मास्टर सूर्य सेन जी ने ११ जनवरी को अपने एक मित्र को अंतिम पत्र लिखा था कि- "मृत्यु मेरा द्वार खटखटा रही है। मेरा मन अनंत की और बह रहा है। मेरे लिए यह वो पल है, जब मैं मृत्यु को अपने परम मित्र के रूप में अंगीकार करूँ। इस सौभाग्यशील, पवित्र और निर्णायक पल में मैं तुम सबके लिए क्या छोड़ कर जा रहा हूँ? सिर्फ़ एक चीज़ - मेरा स्वप्न, मेरा सुनहरा स्वप्न, स्वतंत्र भारत का स्वप्न। प्रिय मित्रों, आगे बढ़ो और कभी अपने कदम पीछे मत खींचना। उठो और कभी निराश मत होना। सफलता अवश्य मिलेगी।" अंतिम समय में भी उनकी आँखें स्वर्णिम भविष्य का स्वप्न देख रही थीं।


🗽 *स्मारक*

चटगाँव की सेन्ट्रल जेल में फाँसी के जिस तख्ते पर सूर्य सेन और तारकेश्वर दस्तीदार को फाँसी दी गयी थी, उसे बंगलादेश की सरकार ने सूर्य सेन जी का स्मारक घोषित किया है।

भारत में कोलकाता मेट्रो के एक स्टेशन का नाम भी उनके नाम पर "मास्टर दा सूर्य सेन" रखा गया है।

सिलीगुड़ी में उनके नाम पर एक पार्क भी है, जिसका नाम "सूर्य सेन पार्क" है और जहाँ उनकी मूर्ती भी स्थापित है।

१८ अप्रैल, २०१० को 'चत्तल सेवा समिति' ने बारासात स्टेडियम में सूर्य सेन की कांस्य प्रतिमा स्थापित की, जिसका लोकार्पण मास्टर सूर्य सेन के ही एक साथी विनोद बिहारी चौधरी ने किया था।

२०१० में ही प्रसिद्ध फ़िल्म निर्देशक आशुतोष गोवारिकर ने 'चटगाँव विद्रोह' पर आधारित मानिनी चटर्जी की पुस्तक "डू एण्ड डाये" (करो और मरो ) पर फ़िल्म बनायी थी, जिसमें सूर्य सेन का किरदार अभिनेता अभिषेक बच्चन और प्रीतिलता जी का किरदार दीपिका पादुकोण ने निभाया।                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳                             

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) 

आशिष गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

चिंचा (ईमली) संकलन गजानन गोपेवाड

 ईमली (चिंचा) 

गजानन गोपेवाड 






कोरफड वनस्पती संकलन गजानन गोपेवाड





 

लोकर ऊबदार कपडे

 *_आजची माहिती_*


📙 *_लोकर_* 📙

*************


_थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच._

     _लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते._

     _कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते. लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे._

     _लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*संकलन : गजानन गोपेवाड *


21 मार्च दिवस व रात्र समान

 *🌎🌍🌏२१ मार्च २०२१🌏🌍🌎*

🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝

*दिवस व रात्र समान असणारा दिवस*

🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛

     खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे. 


सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात.

🙏🙏🙏शुभ दिवस🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

जल दिवस ल7ख

 आज 22 मार्च

                💧 *जागतिक* *जल* *दिन*  💧

पाण्या विना जीवन असूच शकत नाही, पाणी ही अशी गोस्ट आहे जी बाकी ग्रहातून पृथ्वी ला वेगळे करते. पाण्याचा उपयोग चिकित्सा(हायड्रो थेरपी) म्हणून देखील रोग निवारणासाठी केला जातो. पाणी हे आरोग्यसाठी किती लाभदायक आहे हे आपण सर्व जाणतोच पण आज जास्त पाणी पिण्याची नुकसान या पोस्ट मध्ये देत आहे सर्वांनी अवश्य वाचा.


*जास्त पाणी पिण्याचे नुकसान* 

 *लठ्ठपणा, मूत्रपिंड आणि मेंदू येऊ शकतात धोक्यात*


पाणी आरोग्यासाठी महत्वाचे आहे. परंतु जास्त पाणी नुकसान देऊ शकते.  लोकांचा असा विश्वास आहे की पाणी पिण्यामुळे वजन कमी होते व चरबी घटते. या गोष्टी देखील सत्य आहेत.  डॉक्टरांचा असा विश्वास आहे की निरोगी व्यक्तीने एका दिवसात 2-4 लिटर पाणी प्यावे.  कठोर परिश्रम किंवा उष्णतेमुळे  व्यायामामुळे यासारख्या विशेष परिस्थितीमुळे त्याचे परिमाण वाढू शकते.  परंतु जर आपण सामान्यत: दररोज 5 ते 6 लिटरपेक्षा जास्त पाणी प्याल तर त्याचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.


 *पाणी पिण्यामुळे वजन वाढते* 

 जेव्हा शरीरात चरबी जमा होते. तेव्हा चरबीच्या पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण देखील असते.  अशा परिस्थितीत आपण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्याल्यास मूत्रपिंड शरीरातून संपूर्ण पाणी बाहेर काढण्यास सक्षम नसते. उर्वरित पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडवते.  यामुळे शरीरात पाणी साचते आणि आपले वजन वाढते.


 *मेंदूत सूज* 

 एका संशोधनात असे आढळले आहे की जेव्हा शरीरात भरपूर पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी वेगाने कमी होण्यास सुरवात होते.  सोडियमची पातळी कमी झाल्याने मेंदूमध्ये जळजळ होऊ शकते, ही एक धोकादायक अवस्था आहे. सोडियम हा एक प्रकारचा इलेक्ट्रोलाइट आहे जो आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतो.


*किडनी समस्या* 

जास्त पाणी पिण्याची ओवरहाइड्रेशन समस्या होऊ शकते. थेट किडनीवर ओवरहाइड्रेशन चा प्रभाव पडतो. मूत्रपिंड आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्यासाठी कार्य करतात. आपण दररोज जास्त प्रमाणात पाणी प्याल, तर मूत्रपिंडांवर कामाचे ओझे पडते, व हे असेच चालू राहिले तर मूत्रपिंड निकामीं होऊ शकतात.

संकलन गजानन गोपेवाड 

जागतिक जल दिन


 

कोरफड वनस्पती माहिती संकलन गजानन गोपेवाड

 classificatione

Kingdom:

Plantae

Clade:

Tracheophytes

Clade:

Angiosperms

Clade:

Monocots

Order:

Alismatales

Family:

Araceae

Tribe:

Caladieae

Genus:

Caladium

Species:

Caladium bicolor

(Aiton) Vent.

]हार्ट ऑफ जिझस नावाचे कॅलेडियम बाइकोलर लॅटिन अमेरिकेतील कॅलॅडियम या जातीतील एक प्रजाती आहे.  हिरव्या, पांढर्‍या, गुलाबी आणि लाल रंगाचे ठिपके असलेल्या मोठ्या, हृदयाच्या किंवा लान्सच्या आकाराच्या पानांसाठी हाऊसप्लांट म्हणून पीक घेतले जाते.  शेकडो वाण उपलब्ध आहेत.  (कॅलडियम लागवडीची यादी पहा.) हे शोभेच्या रूपात यूएसडीए हार्डनेस झोन 10 मध्ये बाहेर लावले जाऊ शकते.  हे त्रिनिदाद आणि टोबॅगो, गुआम, मायक्रोनेशिया, पलाऊ, हवाई आणि फिलिपाईन्समधील समस्याग्रस्त आक्रमक प्रजाती आहे ,

मुख्य मेनू उघडा


शोधा

कोरफड

मराठीत हरवले

स्वयंचलित भाषांतर

कोरफड ( / AE l oʊ मी / किंवा / AE l oʊ / ) एक आहे , रसाळ वनस्पती प्रजाती च्या पोटजात कोरफड . [3] एक सदाहरित बारमाही , तो उगम अरबी द्वीपकल्प , पण जगभरातील, उष्णदेशीय उपांत्य उष्णदेशीय आणि रखरखीत हवामान वन्य grows. []] ही शेती व औषधी वापरासाठी लागवड केली जाते. []] प्रजाती सजावटीच्या उद्देशाने देखील वापरली जातात आणि कुंडीतल्या वनस्पती म्हणून घरात यशस्वीरित्या वाढतात. []]


कोरफड

कोरफड Vera फ्लॉवर inset.png

फुल तपशील इनसेटसह वनस्पती

वैज्ञानिक वर्गीकरणसुधारणे

राज्य:

प्लाँटी

क्लेड :

ट्रॅकोफाइट्स

क्लेड :

अँजिओस्पर्म्स

क्लेड :

मोनोकॉट्स

ऑर्डर:

शतावरी

कुटुंब:

एस्फोडेलसी

सबफॅमलीः

Phसफोडेलोइड

प्रजाती

कोरफड

प्रजाती:

ए वेरा

द्विपदी नाव

कोरफड

( एल. ) बर्म.एफ.

समानार्थी शब्द [१] [२]

कोरफड बरबाडेन्सिस मिल.

कोरफड बार्बाडेन्सिस वर. चिननेसिस हॉ.

कोरफड चिननेसिस (हॉ.) बेकर

कोरफड एल्ोंगटा मरे

कोरफड flava पर्स.

कोरफड इंडिका रॉयल

कोरफड लँझा टॉड.

कोरफड माकुलता फोर्स्क. (अवैध)

कोरफड perfoliata वर. वेरा एल.

कोरफड रूबेसन डीसी.

कोरफड व्हेरिएगाटा फोर्स्क (अवैध)

कोरफड मिल मिल. (अवैध)

कोरफड Vera var. चिननेसिस (हॉ.) ए बर्गर

कोरफड Vera var. लान्झा बेकर

कोरफड Vera var. littoralis जे.कोनिग माजी बेकर

कोरफड वल्गारिस लॅम.


बियाणे मुझियम डे टूलूझ (एमएचएनटी)

हे शीतपेये, कातडी लोशन, सौंदर्यप्रसाधने, मलहम किंवा किरकोळ बर्न्स आणि सनबर्नसाठी जेलच्या स्वरूपात अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये आढळते. कॉस्मेटिक किंवा औषध म्हणून कोरफड वेराच्या अर्कच्या प्रभावीपणा किंवा सुरक्षिततेसाठी थोडे नैदानिक ​​पुरावे आहेत .

 मुख्य मेनू उघडा


शोधा

कोरफड

मराठीत हरवले

स्वयंचलित भाषांतर

कोरफड ( / AE l oʊ मी / किंवा / AE l oʊ / ) एक आहे , रसाळ वनस्पती प्रजाती च्या पोटजात कोरफड . [3] एक सदाहरित बारमाही , तो उगम अरबी द्वीपकल्प , पण जगभरातील, उष्णदेशीय उपांत्य उष्णदेशीय आणि रखरखीत हवामान वन्य grows. []] ही शेती व औषधी वापरासाठी लागवड केली जाते. []] प्रजाती सजावटीच्या उद्देशाने देखील वापरली जातात आणि कुंडीतल्या वनस्पती म्हणून घरात यशस्वीरित्या वाढतात. 


कोरफड

कोरफड Vera फ्लॉवर inset.png

फुल तपशील इनसेटसह वनस्पती

वैज्ञानिक वर्गीकरणसुधारणे

राज्य:

प्लाँटी

क्लेड :

ट्रॅकोफाइट्स

क्लेड :

अँजिओस्पर्म्स

क्लेड :

मोनोकॉट्स

ऑर्डर:

शतावरी

कुटुंब:

एस्फोडेलसी

सबफॅमलीः

Phसफोडेलोइड

प्रजाती

कोरफड

प्रजाती:

ए वेरा

द्विपदी नाव

कोरफड

( एल. ) बर्म.एफ.

समानार्थी शब्द 

कोरफड बरबाडेन्सिस मिल.

कोरफड बार्बाडेन्सिस वर. चिननेसिस हॉ.

कोरफड चिननेसिस (हॉ.) बेकर

कोरफड एल्ोंगटा मरे

कोरफड flava पर्स.

कोरफड इंडिका रॉयल

कोरफड लँझा टॉड.

कोरफड माकुलता फोर्स्क. (अवैध)

कोरफड perfoliata वर. वेरा एल.

कोरफड रूबेसन डीसी.

कोरफड व्हेरिएगाटा फोर्स्क (अवैध)

कोरफड मिल मिल. (अवैध)

कोरफड Vera var. चिननेसिस (हॉ.) ए बर्गर

कोरफड Vera var. लान्झा बेकर

कोरफड Vera var. littoralis जे.कोनिग माजी बेकर

कोरफड वल्गारिस लॅम.


बियाणे मुझियम डे टूलूझ (एमएचएनटी)

हे शीतपेये, कातडी लोशन, सौंदर्यप्रसाधने, मलहम किंवा किरकोळ बर्न्स आणि सनबर्नसाठी जेलच्या स्वरूपात अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये आढळते. कॉस्मेटिक किंवा औषध म्हणून कोरफड वेराच्या अर्कच्या प्रभावीपणा किंवा सुरक्षिततेसाठी थोडे नैदानिक ​​पुरावे आहेत . 


कोरफड पासून दोन पदार्थ - एक स्पष्ट जेल आणि त्याचे पिवळे लेटेक्स - व्यावसायिक उत्पादनांच्या उत्पादनासाठी वापरले जातात. कोरफड जेल सामान्यतः त्वचेच्या स्थितीसाठी जळजळ, जखमा, हिमबाधा, पुरळ , सोरायसिस , थंड घसा किंवा कोरडी त्वचेसाठी विशिष्ट औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते . कोरफड लेटेक्सचा उपयोग बद्धकोष्ठतापासून मुक्त होण्यासाठी खाण्यासाठी इतर घटकांसह वैयक्तिकरित्या केला जातो किंवा उत्पादन म्हणून उत्पादित केला जातो .]कोरफड लेटेक्स राळ नावाच्या वाळलेल्या स्वरूपात किंवा "कोरफड सुकलेला रस" म्हणून मिळू शकतो .


संशोधन सुधारणे

जखमेच्या किंवा बर्न्सवरील उपचार म्हणून कोरफड प्रभावी आहे की नाही यासंबंधी परस्पर विरोधी पुरावे आहेत . तेथे कोरफड उत्पादने विशिष्ट वापर काही त्वचा विकार, जसे लक्षणे मदत करु शकतील की काही पुरावा आहे सोरायसिस , पुरळ , किंवा पुरळ उठणे .


कोरफड Vera जेल दही , पेये, आणि काही मिष्टान्न मध्ये एक घटक म्हणून व्यावसायिकपणे वापरले जाते ,  परंतु जास्त प्रमाणात, तोंडी घेतले तर त्याचे विषारी गुणधर्म तीव्र असू शकतात. थोड्या प्रमाणात विषम कोरफडांचा वापर सुरक्षित असण्याची शक्यता आहे.


सामयिक औषधे आणि संभाव्य दुष्परिणाम सुधारणे

कोरफड म्हणून तयार केले जाऊ शकते कातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव , जेल , साबण किंवा सौंदर्य प्रसाधने म्हणून त्वचा वापरासाठी उत्पादन विशिष्ट औषध .  लोकांना ऍलर्जी करण्यासाठी कोरफड Vera , त्वचा प्रतिक्रिया समावेश असू शकतो संपर्क दाह सह सौम्य लालसरपणा आणि खाज सुटणे , श्वास अडचण, किंवा चेहरा, ओठ, जीभ, किंवा घसा सूज. 


आहार पूरक सुधारणे

Aloin , एक संयुग काही उपांत्य द्रव ले टेक आढळले कोरफड , प्रजाती मध्ये सामान्य घटक होता होणारी (ओटीसी) रेचक तेव्हा 2002 पर्यंत युनायटेड स्टेट्स मध्ये उत्पादने अन्न व औषध प्रशासन उत्पादक प्रदान करण्यात अयशस्वी झाला कारण तो बंदी आवश्यक सुरक्षा डेटा.कोरफडात संभाव्य विषाक्तता असते, दुष्परिणाम काही डोसच्या पातळीवर घातले जातात तेव्हा देखील घातक असतात.विषाच्या तीव्रतेचे प्रमाण aloin प्रक्रिया करून काढल्यानंतर कमी असला, तरी कोरफड Vera उच्च प्रमाणात भर घातली गेलेली जसे साइड इफेक्ट्स, प्रवृत्त करू शकतेओटीपोटात वेदना , अतिसार किंवा हिपॅटायटीस .कोरफड (दिवसाला 1 ग्रॅमचा डोस) तीव्र अंतर्ग्रहणामुळे हेमट्यूरिया , वजन कमी होणे आणि ह्रदयाचा किंवा मूत्रपिंडाचा विकार यासह प्रतिकूल परिणाम होऊ शकतात . 


कोरफड Vera रस पाचक प्रणालीच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी विक्री केली जाते, परंतु या दाव्यास समर्थन देण्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा नियामक मान्यता नाही.  अशा हेतूंसाठी सामान्यत: वापरलेले अर्क आणि प्रमाण विषारी प्रभावांसाठी डोस-आधारित असल्याचे दिसून येते.


पारंपारिक औषध सुधारणे

कोरफडांचा उपयोग पारंपारिक औषधांमध्ये त्वचेवर उपचार म्हणून केला जातो. लवकर रेकॉर्ड कोरफड Vera वापर दिसून Ebers कागदावर केलेले लिखाण इ.स.पू. 16 व्या शतकात पासून, आणि Dioscorides ' डी मटेरिया मेडिका आणि Pliny एल्डर च्या नैसर्गिक इतिहास  - दोन्ही अँजेलो शतक चेंडू प्रथम लिहिले. च्या ज्युलियाना icनिसिया कोडेक्समध्ये देखील याबद्दल लिहिलेले आहे . 


वस्तू सुधारणे

कोरफडांचा वापर चेहर्यावरील ऊतींवर केला जातो जिथे त्याला नाक मुरुम कमी करण्यासाठी अँटी-इररंट म्हणून प्रोत्साहन दिले जाते. कॉस्मेटिक कंपन्या मेकअप, टिशू, मॉइश्चरायझर्स, साबण, सनस्क्रीन, अगरबत्ती, शेव्हिंग क्रीम किंवा शैम्पूसारख्या उत्पादनांमध्ये कोरफडपासून सॅप किंवा इतर डेरिव्हेटिव्ह्ज सहसा जोडतात .  शैक्षणिक साहित्याचा आढावा लक्षात घेत आहे की बर्‍याच स्वच्छता उत्पादनांमध्ये त्याचा समावेश त्याच्या "मॉइश्चरायझिंग इमोलियंट इफेक्ट" मुळे आहे.

बुधवार, १७ मार्च, २०२१

शैक्षणिक व्हिडिओ

 

सुदर्शन न्युज गजानन गोपेवाड राज्य पुरस्कार बातमी

 https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=16236

*प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*

राज्य पुरस्कार बातमी गजानन गोपेवाड

 गजानन गोपेवाड यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर...

 https://www.mmarathi.com/preview/story-306635 

म मराठी न्यूज नेटवर्क

यवतमाळ/महागाव

रविवार, १४ मार्च, २०२१

गजानन गोपेवाड यांना राज्य पुरस्कार जाहीर

 *गजानन गोपेवाड यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर*


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

जाहिरात व बातम्या करिता संपर्क

*मुख्य संपादक:*ओंकार चेके*

७०८३६२४३३३


______________________

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/03/2021/news-post/12477

गोपेवाड यांना राज्य पुरस्कार जाहीर

 *◼️गजानन गोपेवाड यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर*


         👇

 *◼️यवतमाळ ll* https://chandrapursaptarang.in/news/12941

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...