शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

सत्कार समारंभ कार्यक्रम महागांव

महागांव पंचायत समितीचे शिक्षक संघटनेचे सर्व नेते यांनी माझा जाहीर सत्कार केला तो क्षण.

महागांव पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षक संघटनेचे नेते यांनी माझा सत्कार केला.

महागांव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व इतर शिक्षक यांनी माझ्या उत्कृष्ट कार्या बद्दल जाहीर सत्कार केला. त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागांव.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 
सत्कार मृर्ती ..*~गजानन गोपेवाड~*

महागांव पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षक संघटनेचे नेते यांनी माझा सत्कार केला.

महागांव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व इतर शिक्षक यांनी माझ्या उत्कृष्ट कार्या बद्दल जाहीर सत्कार केला. त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागांव.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 
सत्कार मृर्ती ..गजानन ग

सत

महागांव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व इतर शिक्षक यांनी माझ्या उत्कृष्ट कार्या ब

विना अपघाती वाहन

विना अपघाती वाहन.हा प्रयोग सादर करताना शुभम बाभळे...............................................................👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

Without accident vehicle nn

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

मेटल डिटेक्टर हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 7 चा शुभम बाभळे

धातु शोधक यंत्र हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 7 चाशुभम बाभळे.मार्गदशक शीर्षक.गजानन गोपेवाड‌.

लेझीम पथक सराव करताना सुनील हिंगमिरे सर

सुंदर असे लेझीम पथक ची तयारी करून घेतांना शिक्षक.सोबत विद्यार्थिनी..*********************************-**-------------************-

धन्यवाद सर!!!!!
अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा तर्फे खूप खूप शुभेच्छा गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

शाळा.ववस्थापन समिती चे माजी अध्यक्ष दिलीप भुतेकर यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली.

आज दिनांक 7/1/2019ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (माजी)

दिलीप भुतेकर यांनी अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा चे मार्गदर्शक.व सोबत विद्यार्थी.प्रयोग पाहून कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद आपले.

रविवार, ६ जानेवारी, २०१९

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आमणी खु

********************************
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आमणी खु चे शिक्षक.गजानन भावले.प्रवीण जाधव.प्रदिप राठोड.व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन प्रयोगाची माहिती घेतली.दि.07/1/2019

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड साहेब यांची भेट

अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या तालुक्यात एकमेव विज्ञान केंद्र मुडाणा ला.महागांव पंचायत समिती चे आमचे लाडके आणि एकमेव शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.गायकवाड साहेब..
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
धन्यवाद सर आपलं भेट दिल्याबद्दल.....
*

शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड साहेब यांची अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

अंग्निपंख विज्ञान केंद्र फिरते शाळेची भेट साधुनगर

अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा तर्फे फिरते विज्ञान केंद्र चालु केले.प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांना माहिती देण्यात येते व विद्यार्थी यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा यामगचा हेतु आहे.
 सोबत शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राठोड व सहाय्यक शिक्षक मोडीन हक्क व आकाश आंबेकर.व विद्यार्थी उपस्थित  होते

वनस्पती मुळांची माहिती सादर करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...