सोमवार, ७ जानेवारी, २०१९

शाळा.ववस्थापन समिती चे माजी अध्यक्ष दिलीप भुतेकर यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली.

आज दिनांक 7/1/2019ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (माजी)

दिलीप भुतेकर यांनी अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा चे मार्गदर्शक.व सोबत विद्यार्थी.प्रयोग पाहून कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद आपले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...