सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

अंग्निपंख विज्ञान केंद्र फिरते शाळेची भेट साधुनगर

अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा तर्फे फिरते विज्ञान केंद्र चालु केले.प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांना माहिती देण्यात येते व विद्यार्थी यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा यामगचा हेतु आहे.
 सोबत शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राठोड व सहाय्यक शिक्षक मोडीन हक्क व आकाश आंबेकर.व विद्यार्थी उपस्थित  होते

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...