रविवार, २२ डिसेंबर, २०१९

45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महागाव येथे नुकतेच संपन्न झाले त्यामधील निवडक क्षण दिनांक 16/12/2019 ला 
या कार्यक्रमाला आमचे प्रेरणास्थान  मा, चवणे साहेब (शिक्षणाधिकारी प्राथ / माध्य /निरंतर. यवतमाळ) व आमचे मार्गदर्शक  मा, दिपक मेश्राम सर जेष्ठ अधिव्याख्याता, (विज्ञान विभाग प्रमुख डायट, यवतमाळ,) 
आमचे मार्गदर्शक डॉ, , राऊत जेष्ठ अधिव्याख्याता,( डायट, यवतमाळ  आमचे मार्गदर्शक मा,राजकुमार भोयर सर( विज्ञान विषय सहाय्यक डायट यवतमाळ) व आमचे प्रेरणास्थान, मा, किशोर तुकाराम रावते साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती महागांव  हे प्रामुख्याने उपस्थित होते, अग्नीपंख विज्ञान केंद्रातर्फे मान्यवरांच स्वागत करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांन सोबत चर्चा करून समाधान व्यक्त केले 
धन्







अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
पंचायत समिती महागाव जिल्हा परिषद यवतमाळ 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...