शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2019

महागांव पंचायत समिती मधील या वर्षीचा विज्ञान प्रदर्शन प्रियदर्शिनी इंग्लिश मेडीयम स्कूल, महागांव येथे संपन्न होणार आहे, 

या कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथील मा, कुबडे प्राचार्य(,डायट यवतमाळ,)  मा, दिलीप मेश्राम( विज्ञान विभाग प्रमुख डायट यवतमाळ,)  व मा, चवणे साहेब (शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक /निरंतर. यवतमाळ,)  मा, नितीन भालचक्र( गणित विभाग प्रमुख डायट )यवतमाळ,मा,राजकुमार भोयर( विषय सहायक डायट, यवतमाळ,)    व तसेच मा, गटविकास अधिकारी पंचायत समिती महागांव, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महागांव व सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख व तसेच तालुक्यातील सर्व वंदनीय गुरुवर्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहे 
आपला गजानन गोपेवाड
अग्नीपंख वि

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...