जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली मुख्याध्यापक श्री रवी आडे..

..........................*******...........................












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा