बुधवार, १२ डिसेंबर, २०१८
मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८
सोमवार, १० डिसेंबर, २०१८
रविवार, ९ डिसेंबर, २०१८
जि.प.ऊ.प्राथ.मरा.शा.पिंपळगाव कान्हा.भेट दिली आहे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली मुख्याध्यापक श्री रवी आडे..

..........................*******...........................
पालक विद्यार्थी चे प्रयोग पाहण्यासाठी आले आणि त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.विनोद वामन वानखेडे सोबत विद्यार्थीनी कु शिवनी वीनोद वानखेडे.वर्ग.7.ची विद्यार्थीनी.हिने हॅन्ड मिक्सर हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड ................................................................
सौ.अलोरे मुडाणा.माता पालक यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन हॅन्ड वाॅश स्टेशन हा प्रयोग पाहून आनंद व्यक्त केला व आमच्या विज्ञान केंद्र ला.₹50.देनगी दिली त्याबद्दल धन्यवाद....!!!!!!********
†*******************************अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
शनिवार, ८ डिसेंबर, २०१८
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची भेट
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव येथील
विज्ञान केंद्र भेट दिली होती तो क्षण.....
********************************
***मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
**************************
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा.पिंपळगांव कान्हा
""जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा शाळेनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली आहे सोबत.मुख्याध्यापक.श्रि.रवी आडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राठोड.व विद्यार्थी.""....,,..........,............................................... मार्गदर्शक:: गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव.
धन्यवाद!!!!!!!****************************************************************
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रि.डाॅ.उज्वल ठाकुर व आयात खान पठाण.श्री.आहाळे व ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोकरावजी वानखेडे.दांडेगावकर शाळेचे मुख्याध्यापक श्री राम फुलसिंग राठोड.सहा.शि.सुनिल हिंगमिरे.अशोक लांडगे.शंकर नरावाड.गजानन गोपेवाड व व अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा चे सर्व विधारथवि वृक्षारोपण करतांना
रविवार, २ डिसेंबर, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Featured Post
व्यायाम व योगा अवश्य करावा*
*व्यायाम व योगा अवश्य करावा* *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-* 1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...
-
*🔭🔬१० नोव्हेंबर 🔬🔭* 🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬 *जागतिक विज्ञान दिवस* 🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬 १० नोव्हेंबर, या दिवशी जगातील शांतता आणि विकास या व...
-
45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महागाव येथे नुकतेच संपन्न झाले त्यामधील निवडक क्षण दिनांक 16/12/2019 ला या कार्यक्रमाला आमचे प्रेरणास...
-
तुषार धुळधुळे व आनंद पतंगे व सुरज धोत्रे प्राषी पेशी माहिती सादर करताना.
-
=================================================================...













































