बुधवार, ८ एप्रिल, २०२०

गुलाबी चंद्र हा एक क्षण

➡️➡️➡️➡️आज दिनांक 8/4/2020ला आकाशात गुलाबी रंग असलेला चंद्र दिसला, त्या चंद्र चा माझ्या कँमेरयात टिपलेले काही क्षण आपणा सर्वांना दाखवत आहे, नेहमी दिसणारा चंद्रापेक्षा हा गुलाबी चंद्र 14%मोठा होता व 34%चकाकी ,सादर करत आहे, 🔥अनिपंख विज्ञान केंद्र🔥 मार्गदर्शक पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟☀☀☀☀🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
                               ☜☆☞




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...