सलाम फाऊंडेशन मुंबई चा समाजाभिमुख उपक्रम सुरू आहे त्या मध्ये मुडाणा येथील पालक श्री, अनिल पाईकराव, श्री, संतोष धुळधुळे, श्री, दिलीप भिमटे यांना तंबाखू सेवनामुळे काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले तेव्हा पासून ती व्यक्ती तंबाखू सेवन करत नाही विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांनी उपदेश करून तंबाखू सेवनामुळे काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले तेव्हा पासून व्यसन सोडविले आहे
मला याचा आनंद होत आहे
धन्यवाद सलाम फाऊंडेशन मुंबई चा समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आहे यांनी च मला प्रेरीत करून तंबाखू सेवन करत असलेल्या पालकांना समाजाला व्यसन मुक्त व निरोगी ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे
आपला
गजानन गोपेवाड
अग्नीपंख विज्ञान केंद्र तथा सर फाऊंडेशन तालुका समन्वयक महागांव जि

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा