रविवार, ९ डिसेंबर, २०१८

पालक विद्यार्थी चे प्रयोग पाहण्यासाठी आले आणि त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.विनोद वामन वानखेडे सोबत विद्यार्थीनी कु शिवनी वीनोद वानखेडे.वर्ग.7.ची विद्यार्थीनी.हिने हॅन्ड मिक्सर हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड ‌................................................................


,
सौ.अलोरे मुडाणा.माता पालक यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन हॅन्ड वाॅश स्टेशन हा प्रयोग पाहून आनंद व्यक्त केला व आमच्या विज्ञान केंद्र ला.₹50.देनगी दिली त्याबद्दल धन्यवाद....!!!!!!********
†*******************************अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
शिवानी विनोद वानखेडे वर्ग 7 वा.
हॅन्ड मिक्सर
स्टेशन हा प्रयोग सादर करतांना पालकांना सोबत अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
.‌......................‌‌‌.....‌‌‌..‌‌‌.‌..‌.‌...............‌...............
धन्यवाद!

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची भेट

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव येथील 
विज्ञान केंद्र भेट दिली होती तो क्षण.....
********************************
***मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
**************************

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा.पिंपळगांव कान्हा

""जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा शाळेनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली आहे सोबत.मुख्याध्यापक.श्रि.रवी आडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राठोड.व विद्यार्थी.""
....,,..........,............................................... मार्गदर्शक:: गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव.
धन्यवाद!!!!!!! 
**************************************************************** 
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रि.डाॅ.उज्वल ठाकुर व आयात खान पठाण.श्री.आहाळे व ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोकरावजी वानखेडे.दांडेगावकर शाळेचे मुख्याध्यापक श्री राम फुलसिंग राठोड.सहा.शि.सुनिल हिंगमिरे.अशोक लांडगे.शंकर नरावाड.गजानन गोपेवाड व व अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा चे सर्व विधारथवि वृक्षारोपण करतांना







पालक आर्थिक मदत करतांना

आमच्या विज्ञान केंद्र स आर्थिक मदत देताना पालक माता याज कडून मदत दिली दिनांक 06/12/2018
1/सदानंद दत्तराव जराड .
2/ सौ.मंगला मधुकर धुळधुळे.
3/सौ.वंदे
यांनी अनुक्रमे आर्थिक मदत 200रू .100रू 💯 रू दिले व विद्यार्थी यांचे कौतुक केले. प्रयोगाची माहिती घेतली


अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली मुख्याध्यापक प्रल्हाद देविसिंग राठोड व साधुनगर चे विद्यार्थी व गजानन गोपेवाड मार्गदर्शक शिक्षक

रविवार, २ डिसेंबर, २०१८

जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड.दि.03/12/2018




साधी सुक्ष्मदरशी हा प्रयोग करताना वर्ग 7 चा विद्यार्थी शुभम . ओमकार दि.01/12/2018


स्लाईड शो हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चा श्रषिकेष वंदे

स्लाईड शो हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चा श्रषिकेष वंदे दि.01/12/2018

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

मानवीअस्थिसंस्था यांची माहिती सादर करताना.कु.रोषणी.कु.पुनेरथा वर्ग 7 वा


अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड सादर करीत आहे.मानवी अस्थि संस्था ‌‌‌सादर .कु.रोषणी लोखंडे.कु.पुनेरथा वर्ग 7 वा ‌‌‌29/11/2018
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा. या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली. प्रयोग शाळा पाहुन आनंद व्यक्त केला ‌‌‌दि.28/11/2018

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८


बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे गजानन व गोपेवाड


पंडित.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे गजानन गोपेवाड व बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव








बालकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन गोपेवाड


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...